"बैठक"
नाट्यरंग : मराठी नाट्य गीतांची विशेष मैफल
सदारकरते : पंचम स्कूल ऑफ म्युझिक चे विद्यार्थी कलावंत
रविवार दि. २६ फेब्रुवारी २०२३
वेळ : सायं. ५ ते रात्री ८ वा.
स्थळ
: नटसम्राट निळू फुले
रंगमंदिर , तिसरा मजला,काटेपुरम चौक,
पिंपळे गुरव , पुणे